adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल च्या विद्यार्थीनी चे घवघवीत यश

जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल च्या विद्यार्थीनी चे घवघवीत यश भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)       यावल मधील व्यास ...

जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल च्या विद्यार्थीनी चे घवघवीत यश



भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      यावल मधील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल मधील विद्यार्थीनी नी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,  महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय कला उत्सव स्पर्धा 2025 - 26 मध्ये घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये मिताली किशोर कोल्हे, डिंपल अमीत पाटील , कल्याणी जितेंद्र फालक , वेदिका शरद धनगर, गुंजन सतिश तळेले या विद्यार्थीनी नी  भाग घेतला होता त्यात मिताली कोल्हे हिने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. व तिची  नाशिक विभागीय स्तरावर निवड झाली. नाशिक विभागीय स्तरावर सुध्दा तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व विद्याथीनी चे गटशिक्षणाधिकारी माननिय  धनके साहेब,  शिक्षण विभागीय अधिकारी सरोज पाटील माॅडम व आशिक हुसेन  साहेब तसेच सर्व क्रेद्रप्रमुख ठाकुर सरतडवी सर, गोजखान सर, चौधरी सर, नेहेते सर, गोहील मॅडम व सातघरे मॅडम, शाळेचे अध्यक्ष शरद भाऊ महाजन, संचालक मंडळ व  प्राचार्या रंजना महाजन मॅडम व प्राचार्या दिपाली धांडे मॅडम शिक्षक व शिक्षेकेतरकर्मचारी यांनी विद्याथीनी चे गोड कौतुक केले व गटशिक्षण अधिकारी मा. धनके साहेब व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन  शाबासकी देण्यात आली व पुढील  वाटचाली  साठी शुभेच्छा दिल्या.

No comments