लोणवडी ग्रामपंचायत येथे आद्यकवी महर्षी वाल्मीकी जयंती साजरी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापुरः- कोळी यांची कीर्ती...
लोणवडी ग्रामपंचायत येथे आद्यकवी महर्षी वाल्मीकी जयंती साजरी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापुरः- कोळी यांची कीर्ती वाढली गहण,केले रामायण रामा आधी आदर्श राजा,बंधु प्रेम,एकवचनी एकबानी,कर्तव्य प्रणाली यांची गुंफणा रामायनामध्ये आपल्या महान काव्यरुपाणे जगासमोर मांडणारे रामायण रचनाकार आद्यकवी महर्षि वाल्मीकि ऋषि यांची जयंती निमित्त ग्राम पंचायत लोणवडी येथे महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेला हार अर्पण,आरती करून साजरी करण्यात आली.यावेळी ग्रामसेवक नाफडे मॅडम,सरपंच प्रियंका खर्चे,श्रीकांत खर्चे,ज्येष्ठ समाजसेवक विठ्ठल बावस्कार, पांडुरंग वराडे,श्रीकृष्ण दोळे,ग्राम शिपाई,समाजसेवक अर्जुन बावस्कार,युवा नेतृत्व देवा बावस्कार, प्रहार सेवक राहुल बावस्कार,दिव्यांग सेवक अनिल बावस्कार,कोळी समाज बांधव व नागरिक उपस्थित होते.

No comments