एरंडोल येथे वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक एरंडोल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज एरंडोल येथे वंचित बहुजन आघाडीची महत्व...
एरंडोल येथे वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक
एरंडोल प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज एरंडोल येथे वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीसंदर्भात व उमेदवारी चाचणी व पक्षाचे तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी अधिकारी यांची निवड संदर्भात आढावा बैठक जळगाव जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चे
1 ) दादासाहेब ईश्वर पाटील लाला सर व , 2 ) दादासाहेब हरिचंद्र सोनवणे सर जिल्हा उपाध्यक्ष, 3 ) प्रीतीलाल पवार जिल्हा सचिव व तसेच एरंडोल तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करून यांना नियुक्तीपत्र देण्यात आले
1 l एरंडोल तालुका अध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी
2 l दीपक लक्ष्मण पाटील मालखेडा तालुका एरंडोल उपजिल्हाप्रमुख
3. I सत्तार खान अकबर खान अल्पसंख्या तालुकाध्यक्ष एरंडोल
शेख कलीम शेख सलीम उपतालुका अध्यक्ष अल्पसंख्या एरंडोल
4 l बबन वेळू वंजारी उपतालुका अध्यक्ष एरंडोल
5 l मुकुंद भाऊ ठाकूर तालुका संघटक विखरण
5 lअभयसिंग सोनू पवार तालुका उपाध्यक्ष खेडगाव तांडा
6 l ज्ञानेश्वर जुलाल पाटील कासोदा शहर प्रमुख
7 l अलाउद्दीन जैनुद्दीन शेख युवा अल्पसंख्या तालुकाध्यक्ष
8 l कामील हमीद मुजावर युवा अल्पसंख्या आघाडी शहराध्यक्ष
9 l आसन खान शकील खान वार्ड क्रमांक 11
11 l शेख नुरा सय्यद
12 l परविन पाटील जवखेडा
13 l विशाल महाजन निपाणी
14 l दादासाहेब अंबादास लोहार एरंडोल




No comments