पिंप्री येथे शिक्षक व युवा प्रशिणार्थी शिक्षकाला निरोप भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल ता यावल : येथून जवळच ...
पिंप्री येथे शिक्षक व युवा प्रशिणार्थी शिक्षकाला निरोप
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : येथून जवळच असलेल्या पिंप्री येथील जि. परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक योगेश मोहन इंगळे सर यांची बदली झाल्याने व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सतिष गोकुळ भोई यांना कार्यकाळ संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी जि. प.शाळा पिंप्री चे नूतन मुख्याध्यापक उमेश फिरके , सरपंच रोहिदास कोळी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष अनिल सपकाळे,उपशिक्षक वाल्मिक पाटील सर व जेष्ठ समाजसेवक अरुण कोळी उपस्थिती होते.
No comments