डिंगम्बर महाराज चिनावलकर मठात कार्तिक वारी महोत्सव संपन्न इदू पिजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) । श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी...
डिंगम्बर महाराज चिनावलकर मठात कार्तिक वारी महोत्सव संपन्न
इदू पिजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
। श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी ।कार्तिक वारी भरण्याची वारकरी संप्रदाय मध्ये मोठी शेकडो वर्षा पासून परंपरा आहे यावर्षीही कार्तिक वारी साठी लाखो वारकरी पंढरपूरला दाखल झाले आहे या निमीत्त वै डिंगम्बर महाराज चिनावलकर मठात सामूहिक विठ्ठल नामजप व नामसंकीर्तन महोत्सव संपन्न झाला या मठात यावल व रावेर तालुक्यातील शेकडो भाविक व वारकरी उपस्थित होते या महोत्सवात डिंगम्बर महाराज पायी दिंडी परंपरा चे प्रमुख गाडी पती दुर्गादास महाराज नेहते यांचे एकादशी पर्वकाळ कीर्तन झाले तसेच भरत महाराज चौधरी म्हैसवाडीकर भाऊराव महाराज मुक्ताईनगर अमोल महाराज भंजाले रावेरकर मंदार महाराज मावळे उदलीकर यांचे कीर्तन झाले कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे नरेंद्र नारखेडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला उपाध्यक्ष घनश्याम पाटील सचिव विठ्ठल भंगाळे खजिनदार किशोर बोरोळे विषवस्थ अतुल तलेले हरीश अत्तरडे जनार्दन भारम्बये विजय महाजन टेनू फेगडे रमेश भंगाळे मधुकर बोडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास मृदंग वादक मुकेश महाराज कलमोदेकर गायक उमाकांत मावळे दिंडी परंपरेचे विणेकरी भगवान महाराज खानापूरकर हर्षल महाराज फालक व मोहराळे भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले ए बी महाजन हिरेंद्र चौधरी प्रशांत चौधरी प्रल्हाद महाजन किरण चौधरी शीतल महाजन सुनील नारखेडे प्रीतम महाजन प्रमोद बढे यानी परिश्रम घेतले

No comments