देवा तुझा विसर पडू देऊ नको, कार्तिक वारी समारोप प्रसंगी वारकरी झाले भावुक दुर्गादास महाराज नेहते इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत ग...
देवा तुझा विसर पडू देऊ नको, कार्तिक वारी समारोप प्रसंगी वारकरी झाले भावुक दुर्गादास महाराज नेहते
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर आयुष्यात देवा तुझा कधीही विसर पडू देऊ नको
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा हा अभंग घेऊन डिंगम्बर महाराज पायी दिंडी चे गादीपती दुर्गादास महाराज नेहते यांनी विवेचन केले व वारी समारोप करत देवा कडे सर्वांचे कल्याण व्हावे व धन व संपत्तीचा हव्यास न होता कायम पांडुरंगाचे नाम स्मरणात जिवन वाटचाल राहू द्यावी अशी मागणी पर अभंग गायनावेळी सर्व वारकरी भावुक झाले होते संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांचे अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी संस्थेचा कामकाज आढावा सादर करून संस्थेस ना गिरीश भाऊ महाजन व आमदार अमोल जावळे यांनी संस्थेला व वारकऱ्यांना अनमोल सहकार्य केले याबाबत आभार मानले यावेळी दुर्गादास महाराज नेहते यांचा शाल श्रीफळ व भव्य गुलाबपुष्प हार देऊन त्यांना संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे व सचिव विठ्ठल भंगाळे घनश्याम पाटील किशोर बोरोळे व किरण चौधरी शीतल रमेश महाजन अतुल तळले बोरखेडेकर हरीश अत्तरडे राजू महाजन सर यांनी त्यांचे कार्याचा गौरव केला यावेळी विणेकरी भगवन्त महाराज चौधरी सुनील नारखेडे प्रीतम भागवत चौधरी चिपळूणकर मधुकर बॉंडे रमेश भंगाळे जनार्धन भारम्बये धनंजय फिरके हर्षद महाजन यांची उपस्थिती होती तर जे टी महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष शरद महाजन केला महासंघाचे अध्यक्ष भागवत विषवनाथ पाटील मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे रेवे गुजर मुक्ताई मठ चे सारंगधर महाराज पांडुरंग पाटील डा सुभाष इंगळे जालना हरी भाऊ पाटील यांनी वारी महोत्सव त भेट दिली.

No comments