adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार प्रमिला जी. निकम पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, संभाजी पुरीगोसावी..!!

 कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार प्रमिला जी. निकम  पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, संभाजी पुरीगोसावी..!!   कु: माधवी गिरी गोसावी ( पुणे जिल...

 कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार प्रमिला जी. निकम  पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, संभाजी पुरीगोसावी..!!  


कु: माधवी गिरी गोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पुणे ग्रामीण पोलीस विभागातील राजगड पोलीस ठाणेच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदरणीय प्रमिला जी.निकम मॅडम यांची संभाजी पुरीगोसावी यांनी आदरणीय मॅडम जी नमस्कार असे म्हणत सदिंच्छा भेट... यावेळी पुरीगोसावी सातारकर यांनी त्यांच्या राजगड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खेडशिवापूर चौकी हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील मॅडम जी. आपल्या पोलीस खात्यातील कामकाजाबद्दल विशेष कौतुक, आपण नेहमीच प्रयत्नशील असे उदगार पुरीगोसावी यांनी काढले, तसेच त्यांनी रोखठोक महाराष्ट्र लय भारी या ग्रुपचे देखील विशेष कौतुक केले, यावेळी सदिंच्छा भेट घेत पुरीगोसावी सातारकरांनी त्यांचे आभार मानले

No comments