संचालक पदी निवड झाल्याबद्दल दीपक पाटील यांचा सत्कार समारंभ संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर - येथून जवळच अ...
संचालक पदी निवड झाल्याबद्दल दीपक पाटील यांचा सत्कार समारंभ संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर - येथून जवळच असलेल्या अंजाळे तालुका यावल येथील मूळ रहिवासी असलेले ज्ञानेश्वर ( दीपक ) श्रीधर पाटील (ह.मु. आळंदी देवाची ) यांची श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सलग सहाव्यांदा संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या छोटेखानी कार्यक्रमात शशिकला सुरेश पाटील यांच्या हस्ते सपत्नीक शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी जगदीश भोळे, सौ. सुहासिनी भोळे,सौ.सुनिता पाटील व परिवार उपस्थित होता.

No comments