adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ चोपडा शहरात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भव्य रॅली संपन्न...

 भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ चोपडा शहरात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भव्य र...

 भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ चोपडा शहरात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भव्य रॅली संपन्न... 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ चोपडा शहरात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भव्य रॅली संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की चोपडा शहरात चोपडा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पद व नगरसेवक पदासाठी भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या युतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे  यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार रॅली  पार पडली. याप्रसंगी सर्व भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे बाबत आश्वासन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस  यांच्या युतीचे  सर्व अधिकृत उमेदवार, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने  भव्य प्रचार रॅली मध्ये सहभागी होते. 






No comments