adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाजपा जळगाव महानगर जिल्हा कायदा आघाडी कार्यकारणी जाहीर... जिल्हा कायदा आघाडीच्या सरचिटणीस पदी ॲड. संदीप पाटील

 भाजपा जळगाव महानगर जिल्हा कायदा आघाडी कार्यकारणी जाहीर... जिल्हा कायदा आघाडीच्या सरचिटणीस पदी ॲड. संदीप पाटील  विकास पाटील धरणगाव (संपादक -...

 भाजपा जळगाव महानगर जिल्हा कायदा आघाडी कार्यकारणी जाहीर...

जिल्हा कायदा आघाडीच्या सरचिटणीस पदी ॲड. संदीप पाटील 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव : भारतीय जनता पार्टी महानगर जळगांव जिल्हा कायदा आघाडी कार्यकारणी दि. १७/११/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ.रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशाने तसेच भाजपा नेते जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.गिरीष महाजन, महसुल मंत्री मा.ना.चंद्रशेखरजी बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.संजयजी सावकारे यांच्या नेतृत्वात व प्रदेश महामंत्री मा.विजयराव चौधरी, विभाग संघटनमंत्री मा.रविजी अनासपुरे, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष सौ. चित्राताई  किशोर वाघ, मा.खा.स्मिताताई वाघ, मा.आ. सुरेश(राजुमामा) भोळे, मा.आ.मंगेशदादा चव्हाण, मा.आ.अमोलदादा जावळे, जिल्हाध्यक्ष श्री.दिपक प्रभाकर सुर्यवंशी यांच्या सूचनेनुसार श्री.महेश मुरलीधर जोशी यांनी दि. १७/११/२०२५ रोजी जळगाव महानगर जिल्हा कायदा आघाडी कार्यकारिणी जाहीर केली.

No comments