नागलवाडी केंद्रात आणखी एक शैक्षणिक मानाची भर.......... चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील नामांकित पंकज...
नागलवाडी केंद्रात आणखी एक शैक्षणिक मानाची भर..........
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील नामांकित पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था चोपडा खाऱ्या पाडाव शाळेच्या मुख्याध्यापक यांना स्नेहिल निमंत्रण मिळाले मनस्वी खूप आनंद झाला.खाऱ्या पाडाव वैजापूर ग्रुप ग्रामपंचायत ची शाळा श्री कचवे सर सदर शाळेसाठी 14 वर्षापासून मेहनत घेत आहेत सर साधारण दीड वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन साठी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या बोलण्यातून एक कमालीचा आत्मविश्वास मिळतो सरांचा पालक संपर्कही चांगला आहे. जी माणसं मोठी असतात तीच मनाने ही मोठी असतात,कारण नुसती जगत नाहीत तर जाणीविने जगतात सरांनी सातपुड्याच्या कुशीत शैक्षणिक बाग फुलवली आहे. त्यातीलच सर एक आहेत चोपडा तालुक्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेने घेतलेली दखल नागलवाडी केंद्रासाठी अभिमानास्पद आहे समस्त नागलवाडी केंद्रातील मुख्याध्यापक, उपशिक्षक,उपशिक्षिका यांच्यासाठी सरांची वाटचाल प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही
, " भय कहता है, असंभव है
अनुभव कहता है,खतरा है
तर्क कहता है व्यर्थ है
हृदय और आत्मविश्वास कहता है
एक प्रयास तो कर यही जीवन है "
सरांना जि प उच्च प्राथमिक शाळा वैजापूर मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

No comments