adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कित्येक आले आणी गेले, यापूढे, देखील येतील आणी जातील ! परंतु खाबुगीरी करणारे खादाड, पक्के मतदारांच्या लक्षात राहतील !!

    कित्येक आले आणी गेले, यापूढे, देखील येतील आणी जातील ! परंतु खाबुगीरी करणारे  खादाड, पक्के मतदारांच्या लक्षात राहतील !! खोट्या आश्वासनावर...

  कित्येक आले आणी गेले, यापूढे, देखील येतील आणी जातील !

परंतु खाबुगीरी करणारे  खादाड, पक्के मतदारांच्या लक्षात राहतील !!

खोट्या आश्वासनावर आजवर, भोळे - भाबडे मतदार यांना पावले !

मात्र यांना विचारा,सत्तेत असताना, तरी तुम्ही असे कोणते दिवे लावले ?

संगमनेर  प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी नगर पालिका व पंचायती निवडणूकी पार पडल्या आहेत  तथा काही ठिकाणी सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ज्यांना कवडीची देखील अक्कल नाही तथा काडीची किंमत नाही, कधी सामाजिक कार्यात सहभागी झाले नाहीत, सत्तेच्या मोहापोटी आता एखाद्या बेडकाप्रमाणे इकडुन तिकडे उड्या मारत आहेत, यांनी काही भागात विकासकामे केली ती केवळ स्वार्थ आणी मतलबापूरतीच, काही मतदार बंधू भगिनींना यांना केवळ आश्वासनच दिली, परंतु त्या आश्वासनाची पुर्ती यांना कदापी करता आली नाही,अशा संधी साधूंना जणाची नव्हे तर मनाची जराशी तरी लाज वाटायास हवी होती परंतु ही गेंड्याच्या कातडीची निर्ढावलेली मंडळी यांच्याकडून अशी अपेक्षा करणे तसे व्यर्थच म्हणा.

वाटली पाहिजे ज्यांनी आत्तापर्यंतच्या कालावधीत भूलथापांना बळी पडून नगरसेवक केले याची परतफेड केली आहे काय आपण मतदारसंघात प्रभागामध्ये कोणत्या नाकाने जातात तूम्हाला केवळ सत्ता पाहिजे कशासाठी गोर गरीब यांची पिळवणूक करण्यासाठी का आतापर्यंतच्या कालावधीत सर्व सहन केले आहे आता नाही पूर्णवसन कॉलनी परिसरात झोपडपट्टी धारकांना कोणी बेघर केले आहे पंचायत समिती परीसरात असणारी झोपडपट्टी कोणी हटविली आहे सरकार कूणाचे होते सत्ताधारी कोण होते याचा कधी विचार केला आहे का या परीसरात गोरं गरीब नागरीक राहतात या भागात गटारीची अवस्था स्वतःहून उघड्या डोळ्यांनी पाहत आलेत तरी काही करण्यासाठी आपणांस वेळ मिळाला नाही असं सांगा मग पाच वर्ष सत्ता नगरसेवक कशासाठी पाहिजे होती या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना घरकुल योजना अंतर्गत आतापर्यंत घरे शासनाच्या विविध योजना अंतर्गत देउ शकले नाहीत आता काय दिवे लावणार आहे यासाठी विद्यमान आमदार अमोलभाउ खताळ यांनी या भागाची पाहणी करून या करीता आलेला निधी उपलब्ध झाला आहे याचा वापर नगरसेवक यांच्या स्वतःच्या विकासासाठी खर्च केला आहे का याचा शोध घेणे आवश्यक आहे सूकेवाडी रोड पुनर्वसन कॉलनी परिसरात असलेल्या झोपडपट्टी धारकांना आपल्या स्वतःचे घर घरकुल योजना अंतर्गत पूर्ण करण्यासाठी आपणच शासन दरबारी पत्रव्यवहार करून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मी कूणाचा विकलेला नाही कूणास माझं जाहीर आवाहन करण्यात येत आहे कूणी काय दिवे लावले काय दिले आपल्या स्वतःचे परिवार यांची शपथ घ्यावी मी जाहीरात साठी कूणाचे तळवे चाटले नाही स्वाभिमानाने जीवन जगत आलो आहे स्वामी मानाने राहणार आहे सत्य वस्तुस्थिती सर्वसामान्य जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे यात कूणास राग येण्याचा संबंधच येत नाही गोरगरीब जनतेच्या समस्याच प्रश्न आहे माझ्या घरचा प्रश्न उपस्थित केला नाही साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र हे खूले व्यासपीठ आहे कूणाच्या धमकी ला भिक घालत नाही सत्य वस्तुस्थिती सर्वसामान्य जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी करत आहे करत राहणार यांत शंका नाहीं मी स्वतः विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ यांना सांगू शकतो की आपण स्वतः या परिसरात पाहणी दौरा केला तर आपणास मतदारसंघात प्रभागामध्ये गोरगरीब जनतेच्या हाल अपेष्टा याची देखील माहिती होईल यात शंका नाही  

लियाकत खान पठाण 

       

No comments