adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात संपन्न

 सार्वजनिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात संपन्न   अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात डॉ बाबासाहेब...

 सार्वजनिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात संपन्न  

अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक ए जे कदम सर्व शिक्षक व शिक्षिका आदी मान्यवर

अडावद प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 

यावेळी मुख्याध्यापक ए जे कदम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले  

यावेळी उपशिक्षिका ज्योती पाटील  सचीन पाटील मुख्याध्यापक ए जे कदम यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते  या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  व आभार सचीन पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले 

No comments