adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाळूभाऊ शिंगाडे मित्र मंडळ वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाळूभाऊ शिंगाडे मित्र मंडळ  वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाळूभाऊ शिंगाडे मित्र मंडळ  वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

छत्रपती संभाजीनगर:-  रक्तदान हेच श्रेष्ठदान या संकल्पनेतून सामाजिक सेवाकार्यात सदैव कार्यरत असणारे छत्रपती संभाजीनगर येथील युवा नेतृत्व बाळूभाऊ यांच्या विचारधारी प्रेरणेने बाळूभाऊ शिंगाडे मित्र मंडळ वतीने महापरिनिर्वाण दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात भरपूर युवकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात आदर्श ब्लड सेंटर यांचे सहकार्य लाभले असून यापुढे पण कधी रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू म्हणून आपण पण सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करावे आपल्या रक्तदानामुळे कुणाचे तरी प्राण वाचतील व आपल्या हातून एक सामाजिक पुण्याचे काम होईल हे  नक्कीच असे बाळूभाऊ शिंगाडे मित्र मंडळ वतीने आव्हान करण्यात आले.तसेच छत्रपती संभाजीनगर येथे बाहेरगाव वरून येणाऱ्या रुग्णांना माहिती नसल्याने ब्लड असो या दवाखान्याचे काही काम पडल्यास  9511114443 या नंबरवर  संपर्क साधावा आम्ही आपल्या सोबत आहोतच असे बाळूभाऊ शिंगाडे यांनी कळविले. 


No comments