समाजसेविका सौ सुमन देसाई यांना विविध मान्यवरांसोबत "ज्ञानयज्ञ साहित्य पुरस्कार" जाहीर; २८ डिसेंबर रोजी कोल्हापुरात होणार वितरण.....
समाजसेविका सौ सुमन देसाई यांना विविध मान्यवरांसोबत "ज्ञानयज्ञ साहित्य पुरस्कार" जाहीर; २८ डिसेंबर रोजी कोल्हापुरात होणार वितरण...
वसई विरार प्रतिनिधी मनिषा जाधव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कवी सरकार कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळे आयोजित २०२६ मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कोल्हापूर करवीर वचन मंदिर येथे आयोजित केलं आहे... सदर साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते
या मान्यवरामध्ये सौ. सुमन गजानन देसाई (मीरा भाईंदर मुंबई), सौ. सुलक्षणी बाळगी (ठाणे) , सुनीता क्षीरसागर (उल्हासनगर मुंबई), सौ. विद्या साबळे (सोलापूर), रोहिणी दीक्षित (चिक्कोडी कर्नाटक) या सर्वांना ज्ञानयज्ञ साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून या सर्वांचे साहित्य क्षेत्रात अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments