अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कुमारी दिशा विजय पाटील यश जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अखिल भारतीय आंत...
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कुमारी दिशा विजय पाटील यश
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कुमारी दिशा विजय पाटील हिने राजस्थान भरतपूर येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व नूतन मराठा महाविद्यालय जळगाव यांचे नाव भारतभर चमकवल्याबद्दल प्राचार्य डॉ.एल . पी. देशमुख तसेच सर्व उपप्राचार्य सर्व प्राध्यापक वृद व क्रीडा संचालक यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत


No comments