adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दैनिक भवानी माता अंकाचे सांगली पोलिसांकडून प्रकाशन, पोलीस अधिकाऱ्यांकडून दिल्या शुभेच्छा !

 दैनिक भवानी माता अंकाचे सांगली पोलिसांकडून प्रकाशन, पोलीस अधिकाऱ्यांकडून दिल्या शुभेच्छा ! पुणे प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  (पु...

 दैनिक भवानी माता अंकाचे सांगली पोलिसांकडून प्रकाशन, पोलीस अधिकाऱ्यांकडून दिल्या शुभेच्छा !


पुणे प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 (पुणे जिल्हा) बारामती शहरांतील नामांकित भवानी माता मुख्य संपादक लक्ष्मण भिसे यांच्या दैनिक भवानी मातेच्या अंकाचे प्रकाशन सांगली पोलिसांकडून आज रोजी पोलिसांकडून  संपन्न यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी दैनिक भवानी मातेस शुभेच्छा दिल्या... यावेळी सांगलीच्या आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम जी. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्यासह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळी आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्यासह अधिकाऱ्यांनी दैनिक भवानी मातेचे संपादकांसह त्यांच्या सर्व प्रतिनिधींचे विशेष कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

No comments