🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 ज्येष्ठ पत्रकार "प्रविण व्ही. सावरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! वरुड जि.अमरावती येथील आमचे मित्र तथा ...
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
ज्येष्ठ पत्रकार "प्रविण व्ही. सावरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वरुड जि.अमरावती येथील आमचे मित्र तथा अ.भा. स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे विदर्भ प्रदेश समन्वयक आणी सा़यंदैनिक वरुड केसरी व साप्ताहिक चुडामणी दर्शन चे प्रमुख संपादक मा.श्री.प्रविण वसंतराव सावरकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
येणाऱ्या भावी आयुष्यात त्यांना सुखसमृद्धी, भरभराटी यासोबतच उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा !!
💐💐💐💐💐💐💐💐💐
शुभेच्छूक:
पत्रकार शौकतभाई शेख
संस्थापक / अध्यक्ष
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
तथा स्वाभिमानी व समता परिवार समता कार्यालय, श्रीरामपूर - ४१३७०९
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂



No comments