adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हरिपाठ ग्रंथ निर्मिती मूळे, श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या मनाला समाधान प्राप्त जगदीश जोशी महाराज

 हरिपाठ ग्रंथ निर्मिती मूळे, श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या मनाला समाधान प्राप्त   जगदीश जोशी महाराज  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकां...

 हरिपाठ ग्रंथ निर्मिती मूळे, श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या मनाला समाधान प्राप्त   जगदीश जोशी महाराज 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर ।श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी खूप मोठ्या ग्रंथाची निर्मिती  केली विशेष ग्रंथ ज्ञानेश्वरी निर्मिती साठीच अवतार धारण केला मात्र माउलीना खरे समाधान  हरीपाठ ग्रंथ लिहिला गेला तेव्हा मनस्वी समाधान माऊलींना प्राप्तझाल्याचे प्रतिपादन जगदीश महाराज जोशी त्रंबकेश्वर यांनी केले ते फैजपूर येथे सुरू असलेल्या तुळशी अर्चन व नाम संकीर्तन महोत्सवात प्रथम कीर्तन सत्रात बोलत होते. सुमारे 6 एकर क्षेत्रात उभारलेल्या भव्य कथा मंडपात उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक तुळशी अर्चन कार्यक्रम सुरू आहे  प्रभू ची कथा ऐकण्यासाठी भाग्य लागते  कथा श्रवणाने मानवाच्या जीवनातील व्यथा दूर होतात    परिवारातील युवकांना ही कथा ऐकवावी असे आवाहन पूज्य शैलेंद्र जी शास्त्री यांनी आज दुसऱ्या सत्रात केले. कलियुगात केवळ नाम चिंतन साधना फलदायी आहे नाम जपाने जीव पापमुक्त होतो नाम साधनेने सर्व काही प्राप्त होते आज कथेला मोठया संख्येने भाविक सहभागी झाले होते. दि 6 रोजी अनिल महाराज बार्शीकर यांचे कीर्तन होईल उपस्थिती चे आवाहन आयोजन समितीने केले आहे

No comments