वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका उपाध्यक्षपदी दिलीप वाघ यांची निवड समाजबांधवांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा वर्षाव अमोल बावस्कार बुलढाण...
वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका उपाध्यक्षपदी दिलीप वाघ यांची निवड
समाजबांधवांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा वर्षाव
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर कार्य करत असणारे लोणवडी गावचे दिलीप वाघ वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत आहे त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांची वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल लोणवडी गावातील समाजबांधव वतीने त्यांना रुमाल,टोपी,पुष्पहार देऊन शुभेच्या देण्यात आल्या तुमच्या सेवाकार्याने जो उपाध्यक्ष पदाचा मान मिळाला असेच कार्य आपल्या हातून अखंडित घडत राहो असे ग्रामस्थांच्या वतीने पुढील सफलता शुभेच्या दिल्या यावेळी सत्कार करतांना नवील वाघ,आकाश गोरे, राजू वाघ,सतीश वाघ,प्रवीण वाघ, वासुदेव वाघ उपस्थित होते.

No comments