adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघात ध्वजारोहण

 चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघात ध्वजारोहण   चंद्रकांत पाटील विचखेडा  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा – शहरातील चोपडा तालुक...

 चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघात ध्वजारोहण  


चंद्रकांत पाटील विचखेडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा – शहरातील चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयावर २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. संघाचे अध्यक्ष (प्रेसिडेंट) श्री. सुनील डोंगर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजपूजन व सलामी देऊन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संचालक श्री. समाधान पाटील घाडवेल, श्री. प्रल्हाद पाटील (लासूर), श्री. लीलाधर बाविस्कर (कोळंबा), मॅनेजर श्री. राहुल पाटील (कवी) तसेच श्री. रमेश जे. पाटील, श्री. सुभाष पाटील, श्री. भिका पाटील, श्री. बाबूलाल शिंपी, श्री. अमोल पाटील आदी सहकारी उपस्थित होते. कार्यक्रम राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.

No comments