एम पी जे शाखा फैजपूर तर्फे मतदान कार्ड व एस आय आर जनजागृती मोहीम इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक02/01/26 शुक्र...
एम पी जे शाखा फैजपूर तर्फे मतदान कार्ड व एस आय आर जनजागृती मोहीम
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक02/01/26 शुक्रवार रोजी मोमेंट फॉर पीस अँड जस्टीस वेलफेयर महाराष्ट्र शांती व न्यायची चळवळ (एम.पी.जे) शाखा फैजपूर तर्फे मतदान कार्ड व (एस आया आर) जनजागृती अभियान 01 जनवरी ते 20 जनवरी2026 आज इस्लामपुरा पुरा मस्जिद जवळ व ईदगाह रोड तडवी वाडा फैजपूर भागात स्थानिक शहरअध्यक्ष रहीमोददिन उपाध्यक्ष बी डी माहाले सर सदस्य ईकबाल खान इस्लामपूरा मज्ज़ीदचे इमाम इकबाल हाफीज़ बीएलओ फरीद सर जाहीद मलीक सर व नागरिक लाभ घेतला व नोंद केली सर्वे नागरिक उपस्थित होते

No comments