adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न..

 यावल महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न..  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजा...

 यावल महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.. 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा अर्जुन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करुन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकाचे सामुहिक वाचन करुन तसेच भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले..

कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्तविक सुत्रसंचलन आणि उद्देशिकाचे वाचन प्रा रत्नाकर कोळी यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार, उपप्राचार्य डॉ एच जी भंगाळे, नूतन मराठा महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ हेमंत येवले, प्रा मनोज पाटील, श्री मिलिंद बोरघडे तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते..

No comments