पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी कला शाखेचा निरोप समारंभ संपन्न. भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गाय...
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल दिनांक-20-1- 2026 रोजी विद्यालयात इयत्ता बारावी कला शाखेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. एम. के .पाटील सर यांनी भूषवले प्रमुख मान्यवर म्हणून पर्यवेक्षक श्री . व्ही.ए .काटकर सर पर्यवेक्षक श्री .व्ही.टी . नन्नवरे सर ज्येष्ठ शिक्षक श्री. डी.एस फेगडे सर , श्री.पी.एन .सोनवणे सर व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व कला शाखेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते याप्रसंगी आदरणीय फेगडे सर यांनी शिक्षा सूची चे वाचन केले व कॉपीमुक्त परीक्षा ची प्रतिज्ञा घेतली त्यानंतर प्रा.डी.डी.पाटील सर यांनी उत्तर पत्रिका वरील सूचना वाचन केले कु.संध्या साळुंखे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी केंद्रप्रमुख श्री दीपक ठाकूर व गटशिक्षणाधिकारी सरोज पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केले.

No comments