परभणीत एसटी कामगार संघटनेत मदनराव भालेराव यांची अध्यक्ष पदावर तर विभागीय सचिवपदी गोविंदजी वैद्य यांची नियुक्ती ! संभाजी पुरीगोसावी ( परभणी...
परभणीत एसटी कामगार संघटनेत मदनराव भालेराव यांची अध्यक्ष पदावर तर विभागीय सचिवपदी गोविंदजी वैद्य यांची नियुक्ती !
संभाजी पुरीगोसावी ( परभणी जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना परभणी विभाग कार्यकारणी सन 2026 जाहीर.
विभागीय अध्यक्षपदी श्री. मदनराव भालेराव यांची निवड तर विभागीय सचिवपदी. श्री.गोविंदजी वैद्य यांची नव्याने नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे.निवड करण्यात आली. आज रोजी दि.1 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना परभणी विभागाची कार्यकारणी बैठक संपन्न झाली. यामध्ये विभागाची शान, कामगार संघटनेचे ढाण्या वाघ. सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शक लाडके नेतृत्व असणारे मा. श्री. गोविंदरावजी वैद्य साहेब यांची सर्वानुमते बिनविरोध विभागीय सचिव पदी निवड झाली. तर निवडणूक स्वरूपात मा. श्री. मदनराव भालेराव साहेब यांची विभागीय अध्यक्ष पदी निवड झाली. नवनिर्वाचित दोन्ही विभागीय नेतृत्वांचे व नूतन कार्यकारणीला परभणी. आणि हिंगोली आगारांतुन तसेच सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांवरून विशेष कौतुक करण्यात येत आहे. श्री. मदनराव भालेराव यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सर्व सर्व प्रश्न अडचणी व समस्या सोडवायला आम्ही आपल्यासाठी नेहमीच तत्पर राहून सर्वांचे समाधान होईल अशी आमच्या कामाची छाप असणार आहे.

No comments