निधन वार्ता पिरसिंग राजपूत विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
निधन वार्ता
पिरसिंग राजपूत
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चौगाव ता चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते कै.पिरसिंग महादू राजपूत यांचे काल दि.८/२/२०२६ रविवारी ठिक ३:१५ वाजता वृध्दापकाळाने दुख:द निधन झाले.तरी त्यांची प्रेत यात्रा आज दि.९/२/२०२६ सोमवारी सकाळी ठिक ११:०० वाजता चौगाव येथील त्यांच्या राहात्या घरून निघेल.त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुले,एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.प्रा.विनोद राजपूत व महेंद्र राजपूत यांचे वडील तर शहादा येथील तहसीलदार संभाजी राजपूत यांचे काका होते.

No comments