adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे वार्ड क्र एक मध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजना शिबिराला प्रतिसाद

 फैजपूर येथे वार्ड क्र. एक मध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजना शिबिराला प्रतिसाद   नगराध्यक्षा दामिनी सराफ व नागरिकांची  शिबिराला  उपस्थित म...

 फैजपूर येथे वार्ड क्र. एक मध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजना शिबिराला प्रतिसाद  

नगराध्यक्षा दामिनी सराफ व नागरिकांची  शिबिराला
 उपस्थित मान्यवर 

 इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 आज फैजपूर येथे वाड क्रमांक शहरातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास ( घरकुल) योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले  यात  घरकुल बांधकाम धारक सहभाग  नोंदणी करून फॉर्म भरण्याची प्रक्रिया  पूर्ण करीत . त्यासोबतच ज्यांची कागदपत्र अपूर्णता आहे अशा घरकुलधारकांना मदत कक्ष अधिकारी जगदीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ क्रमांक एकचे नगरसेवक हकीम तडवी  नगरसेवक पवन सराफ  नगरपालिका बांधकाम विभागाचे बाविस्कर विलास सपकाळे यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये.  हे शिबिर घेण्यात घेण्यात आले  घरकुलधारकांना कागदपत्र पूर्ततेसाठी ज्या अडचणी येत होत्या त्या सुद्धा या शिबिरातून दूर होत आहे

 परंतु हे सर्व करीत असताना आज जो आनंद या शिबिरातून व्यक्तिगत आम्हा नगरसेवकांना मिळाला त्याचा अनुभव वेगळाच होता एखाद्या गरीब कुटुंबाचे घर बांधकाम झाल्यावरचा जो  त्यांच्या चेहऱ्यावर भविष्यात असेल तो आजच अनुभवायला मिळाला. या गोष्टीचा आहे आपण एखाद्याच्या निवार्‍याचे  छत्र निर्माण करण्यासाठी थोडा का होईना प्रयत्न करीत आहोत. त्या माध्यमातून त्यांचे मिळणारे आशीर्वाद आपल्या व्यक्तिगत जीवनात अवश्य कामी येतील. या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते साबीर ड्रायव्हर सादिक कंडक्टर साबुद्दीन सर जाकीर तडवी फिरोज तडवी यांच्यासह महिला माता-भगिनी नागरिक  मोठ्या संख्येने शिबिरास उपस्थित होते

No comments