adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्तव्यदक्ष पोलीस पाटील सौ. साधना यादव यांच्याकडून बोरगांवच्या नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचे स्वागत!

 कर्तव्यदक्ष पोलीस पाटील सौ. साधना यादव यांच्याकडून बोरगांवच्या नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचे स्वागत!   संभाजी पुरीगोसावी (...

 कर्तव्यदक्ष पोलीस पाटील सौ. साधना यादव यांच्याकडून बोरगांवच्या नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचे स्वागत! 


 संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बोरगांव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाळवेकर यांची कोल्हापूरला नुकतीच बदली झाली असून. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोरेगांव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे प्रशांत हुले यांची बोरगांव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निरोप आणि स्वागत कार्यक्रमाप्रसंगी बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील सर्व ग्रामस्थ पोलीस पाटील तसेच मित्रपरिवार आणि पत्रकारांकडून दोन्ही अधिकाऱ्यांचे स्वागत आणि शुभेच्छा कार्यक्रम मोठ्या उत्साहांत संपन्न पार पडला. बोरगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाळवेकर यांनी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्हेगारींवर विशेष मोहीम राबवून नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. स्वागत आणि निरोप कार्यक्रमाप्रसंगी  सासपडे गावच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस पाटील सौ. साधना ( ताई ) सतीश यादव यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments