adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी श्री.गिरिषभाऊ महाजन यांच्या हस्ते भाजपा पक्षात प्रवेश

 अंतुर्ली परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी श्री.गिरिषभाऊ महाजन यांच्या हस्ते  भाजपा पक्षात प्रवेश   किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकां...

 अंतुर्ली परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी श्री.गिरिषभाऊ महाजन यांच्या हस्ते  भाजपा पक्षात प्रवेश  


किरण धायले मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महराष्ट्र राज्याचे जलसंम्पदा मंत्री मा. ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृवावर विश्वास ठेऊन भाजपा जिल्हा अद्यक्ष श्री चंद्रकांत बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतुर्ली परिसरातील असंख्य कार्यकर्त्यानी मा. ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते भाजपा पक्षात प्रवेश केला यावेळी मोहन सुधाकर महाजन यांचे सह लोकसभा निवडणूक प्रमुख श्री नंदूभाऊ महाजन,भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री प्रफुल्ल जवरे,श्री जयपालभाऊ बोदडे (मंडल अध्यक्ष),श्री नवलसिंग पाटील,श्री कैलास पालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तरी अजय गजानन बेलदार, अजय अनिल वानखडे, चेतन सुनील गिरी, दीपक सुनील सुरवाडे, राजेश गोविंदा बारेला, अजय निवृत्ती सपकाळ, नारायण कैलास धायले, जय प्रमोद बेलदार,  राहुल कैलास गव्हाळे, गौरव दाणी, स्वप्नील कोळी, किरण बारी दीपक सोनार, ललित कोळी, गोविंदा देशमुख, दीपक बेलदर, सूरज जिरी, अजय बेलदार, आकाश अनिल शिंदे, आकाश रमेश बेलदार, सागर दीपक बेलदार, निखिल गणेश बेलदार, अमोल जानराव बेलदार, सुभाष इलाज बेलदार, पंकज संजय शिरसागर, निवृत्ती सोपान बेलदार, विशाल दिनकर बेलदार आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

No comments