adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या सचिवपदी पत्रकार सौ. किरण ताई वाघ यांची नियुक्ती!

  ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या सचिवपदी पत्रकार सौ. किरण ताई वाघ यांची नियुक्ती!  संभाजी पुरीगोसावी (बुलढाणा जिल्हा) प्रतिनिधी.  (संपादक...

 ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या सचिवपदी पत्रकार सौ. किरण ताई वाघ यांची नियुक्ती! 


संभाजी पुरीगोसावी (बुलढाणा जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

देऊळगांव राजा तालुका पत्रकार संघचा वतीने सौ. किरण ताई वाघ याचा सत्कार करण्यात आला तेव्हा देऊळगांव राजांच्या तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य हजर होते.....

 व त्या तालुका पत्रकार संघाच्या सदस्य असो आमची सर्वांचे लाडकी छकुली ताई आहे. कोणताही कार्यक्रम असला त्यांना चुकता हजर राहतात सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतात.

भारत सरकार नोंदणकृत तथा ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी त्यांचे मूलभूत अधिकार त्यांना मिळावे या करीता लढणारी समिती म्हणून ओळख असलेल्या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितींच्या बुलढाणा जिल्हा महिला विभाग सचिव पदी देऊळगांव राजा येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा देऊळगांव राजा तालुका पत्रकार संघ च्या सक्रिय सदस्या पत्रकार सौ. किरण ताई वाघ यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड ही राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे व राष्ट्रीय सचिव अविनाश झोटिंग यांच्या उपस्थित नियुक्तीपत्र देवुन  पत्रकार सौ. किरण ताई वाघ यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरांतून त्यांच्या अभिनंदन होत आहे. यावेळी सौ. किरण ताई पुढे म्हणाल्या... ग्राहकांच्या अडीअडचणी त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार ग्राहकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे. आदरणीय सौ. किरण ताई वाघ यांच्या नियुक्ती बद्दल रोखठोक महाराष्ट्र धमाका ग्रुपकडूंनही अभिनंदन आणि पुढील सेवेसाठी शुभेच्छा आहेत.

No comments