adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संजय साळुंखे यांचे नेट परीक्षेत यश

 संजय साळुंखे यांचे नेट परीक्षेत यश  विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर ता चोपडा चुंचाळे येथील रहिवासी संजय श्रीपत साळुंख...

 संजय साळुंखे यांचे नेट परीक्षेत यश 


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लासुर ता चोपडा चुंचाळे येथील रहिवासी संजय श्रीपत साळुंखे व टेंभरूनबारी तालुका यावल येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या नेट परीक्षेत पास झाले आहेत. राजेंद्र पारे या साहित्यिकांचे लेखनावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्यांचे पीएचडी चे संशोधन चालू आहे.SET  परीक्षा सुद्धा त्यांनी पास केलेली आहे. सतत कार्यशील असलेले वाचनप्रिय असे, स्वतःच्या घरात तीन ते चार हजार पुस्तक असलेले पुस्तक प्रेमी श्री संजय साळुंखे सर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . पंचायत समिती यावल चे गटशिक्षणाधिकारी धनके साहेब तसेच दहिगाव केंद्राचे केंद्र प्रमुख ठाकूर सर, सरपंच व्यवस्थापन अध्यक्ष, माजी नगरसेवक अशोक बाविस्कर, माजी सभापती गोपाळ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाविस्कर, भारत शिरसाट, सुदाम करणकाळे, दिवाणजी साळुंखे ,लासुरचे माजी सरपंच देवीलाल बाविस्कर व मित्र मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

No comments