adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वज्रदेही महिला विकास संघटनेतर्फे कबड्डीचा वाशिम मध्ये रंगणार थरार ONE NIGHT SHOW..!

 वज्रदेही महिला विकास संघटनेतर्फे कबड्डीचा वाशिम मध्ये रंगणार थरार ONE NIGHT SHOW..!   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वा...

 वज्रदेही महिला विकास संघटनेतर्फे कबड्डीचा वाशिम मध्ये रंगणार थरार ONE NIGHT SHOW..!  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वाशिम:-नारीशक्तीचा बुलंद आवाज ठरणाऱ्या वज्रदेही महिला विकास संघटनेच्या वतीने आयोजित ‘कबड्डीचे दणदणीत सामने’ येत्या गुरुवार,दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ०७:०० वा.वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्नित मैदानावर खुले सामने म्हणून पार पडणार आहेत.या भव्य कबड्डी स्पर्धेचे नियोजन आरती संतोष ठोके  यांनी केले असून,नियंत्रक म्हणून प्रफुल्ल माहोरे काम पाहणार आहेत.स्पर्धेत राज्यातील नामवंत खेळाडू आणि संघ सहभागी होणार असून,कबड्डी रसिकांसाठी हा सामना एक पर्वणी ठरणार आहे.


🏆 बक्षीस वितरण

🔸 प्रथम बक्षीस : ₹३१०००/-

श्री.विजयभाऊ नवरे

(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष, बाशिम जिल्हा)

🔸 द्वितीय बक्षीस : ₹२१०००/-

श्री लखन मलिक (माजी आमदार)

🔸 तृतीय बक्षीस : ₹१,०००/-

श्री विजयऱाव नाते

(माजी पंचायत समिती सदस्य)

💰 

▪ प्रवेश फी – ₹१०००/-

▪ लेट फी – ₹१२००/-

▪ तक्रार फी – ₹१५००/-

🎤 ONE NIGHT SHOW – खास आकर्षण

या स्पर्धेच्या निमित्ताने ONE NIGHT SHOW चे आयोजन करण्यात आले असून,

⭐ बेस्ट रेडर – ₹५००/- (संगीत इन्स्ट्रुमेंटसह)

⭐ बेस्ट डिफेंडर – ₹५००/- (संगीत इन्स्ट्रुमेंटसह)

🎉 उद्घाटन सोहळा

आ.श्री.लखन मलिक, विजयभाऊ नवरे (रा. कॉ. पा. उपाध्यक्ष बाशिम),विजयऱाव नाते (माजी पं. स. सदस्य), चरण भाऊ गोटे (कृ. उ. बा. स. संचालक), किशोर सर बोढे (जि. कृ. अधिकारी बाशिम), मोहन सर चौधरी (जि. प. सदस्य) यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

👥 प्रमुख पाहुणे

सुरेशभाऊ मापारी (जिल्हाप्रमुख उबाठा), स्वप्नील भांडे (युवासेना जिल्हाप्रमुख), वैभवभाऊ उलेमाळे, डॉ. तुषार गायकवाड, गंगा भाऊ वानखडे (नगरसेवक), आशिष ठाकूर, विनोदभाऊ पटेलबाबूर (कृ. उ. बा. समिती संचालक), मनीषभाऊ भालेराव, आशिषभाऊ इंगळे (नगरसेवक), डॉ. भावलाल महाले, रामभाऊ नवरे, साहेबराव उले

🤝 सहकार्य

सुरेशभाऊ मापारी – ₹१०००/-, स्वप्नील भांडे – ₹५००/-, वैभवभाऊ उलेमाळे – ₹५००/-, डॉ. तुषार गायकवाड – ₹५००/-, गंगा भाऊ वानखडे – ₹५००/-, आशिष ठाकूर – ₹५००/-, विनोदभाऊ पटेलबाबूर – ₹५००/-, मनीषभाऊ भालेराव – ₹५००/-, रंजनभाऊ गोटे – ₹५००/-, आशिषभाऊ इंगळे – ₹५००/-, वस्ताद सरगडे – ₹५००/-, डॉ. सिद्धार्थ देवळे – ₹५००/-, चरणभाऊ गोटे – ₹५००/-, साहेबराव उले – ₹२००/-

📞 संपर्क

प्रफुल्ल माहोरे – ८८०५४६२०९५

📜 नियम व अटी

१) ९ गाव ९ संघ असणार.

२) जिविताची जबाबदारी ज्याची त्याच्यावर राहील.

३) पंचांबाबत वाद केल्यास संघाबाहेर करण्यात येईल.

४) फक्त ८ खेळाडूंचे वजन करण्यात येईल.

५) सर्व सामने प्रो कबड्डीच्या नियमानुसार खेळवण्यात येतील.

६) काही नियम वेळेवर सांगण्यात येतील.

७) सर्व सामने लॉट पद्धतीनुसार खेळवण्यात येतील.

८) आधार कार्ड सोबत आणावे.

९) मंडळाचा निर्णय अंतिम राहील.

👉 कबड्डी प्रेमींनी या थरारक सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments