घाटकोपर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नालंदा लाडगे यांचा सन्मान ! रणजित मस्के प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज रो...
घाटकोपर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नालंदा लाडगे यांचा सन्मान !
रणजित मस्के प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज रोजी दिनांक 31 मार्च 2026 रोजी CIB तर्फे घाटकोपर पोलीस स्टेशन च्या नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या आणि कर्तव्यदक्ष, धडाकेबाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे मॅडम याची भेट व त्यांना CIB वेस्ट झोन अध्यक्ष विजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली CIB तर्फे सन्मानपत्रक देवुन सन्मान करण्यात आला. यावेळी CIB चे मुंबई उपाध्यक्ष रणजित मस्के. कु: विराज मस्के. व सौ. संगीता मांडे. सौ. उज्वला पवार. सौ. तनुजा सोनावणे, सुरेश रेवणकर, सूर्यकांत मांडे आदी उपस्थित हा कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे मॅडम यांचे अभिनंदन करीत उपस्थितांनी शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

No comments