adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस ( श प ) पक्षाची बैठक संपन्न

 यावल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस ( श प ) पक्षाची बैठक संपन्न  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिनांक १० शुक्रवार रोजी यावल येथील...

 यावल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस ( श प ) पक्षाची बैठक संपन्न 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक १० शुक्रवार रोजी यावल येथील शेतकीसंघ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक श्री भास्करराव काळे व जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली या बैठकीत निवडणूक आयोगाकडून सुरू असणाऱ्या एसआयआर मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी पक्षाचे बीएलए पदाधिकारी नेमणूक करून निवडणूक आयोगाचे बीएलओ यांच्या सोबत अद्यावत पद्धतीने मतदार यादी बनविण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मदत करणे या विषयासह पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह , ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली असून यावेळी भास्करराव काळे  व प्रमोद पाटील प्रा मुकेश येवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या बैठकीला पक्षाचे जेष्ट पदाधिकारी सारंगधर अडकमोल,हाजी युसूफ शेठ,तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले नगरसेवक अन्वर खाटीक,शहराध्यक्ष अन्सार खान,अब्दुल सईद,ललित पाटील,शेख अन्वर साकली,यशवंत बापू जासुद,हाजी अकबर खाटीक,महिला अध्यक्ष ममता अमोदकर,भय्या पाटील,वसंत पाटील,पितांबर महाजन,नरेंद्र पाटील,हितेश गजरे,किरण पाटील,प्रसन्न पाटील,कामराज घारू,शेख उस्मानभाई,सद्दाम शेठ,विजय साळी,भगवान बरडे,आबिद कच्ची,जाहिद कुरेशी,अब्दुल एजाज,निलेश आमोदकर,एजाज मण्यार ,तुषार येवले ,निलेश बेलदार आदी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments