adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोड मधुर आवाजाला महाराष्ट्र मुकला; ज्येष्ठ गायिका आशा ताई भोसले काळाच्या पडद्याआड!

 गोड मधुर आवाजाला महाराष्ट्र मुकला; ज्येष्ठ गायिका आशा ताई भोसले काळाच्या पडद्याआड!   संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.  (संपादक -:- हेमकांत गायक...

 गोड मधुर आवाजाला महाराष्ट्र मुकला; ज्येष्ठ गायिका आशा ताई भोसले काळाच्या पडद्याआड! 


 संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज महाराष्ट्रांसाठी काळ दिवस ठरला आहे. सर्वांच्या मनामनात आपल्या नावाने मनात घर करून ठेवलेल्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचे मुंबईत ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वांस घेतला आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यांच्या निधनाची बातमी पुत्र आनंद भोसले यांच्याकडून पत्रकारांना देण्यात आली आहे. उद्या दुपारी चार वाजता आशा ताई भोसले यांच्या पार्थिंवावर शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या जाण्यांने हिंदी चित्रपट सृष्टी गायन कला क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ गायिका आशा ताई भोसले यांनी आपला जीवन प्रवास अगदी हलाखीच्या परिस्थितीतून आज संपूर्ण आपल्या गायनातून महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात आपल्या कुटुंबाचे नाव आशा ताई भोसले आणि त्यांच्या बहिणी लता मंगेशकर यांनी पोचवलं आहे. आदरणीय ज्येष्ठ गायिका आशा ताई भोसले रोखठोक महाराष्ट्र धमाका ग्रुप कडून जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली...

No comments