पत्रकार डी.बी.पाटील सर यांना पत्नी वियोग. भरत कोळी यावल प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) यावल येथील पत्रकार ( लोकमत / सकाळ वृत्तपत्...
पत्रकार डी.बी.पाटील सर यांना पत्नी वियोग.
भरत कोळी यावल प्रतिनिधी:-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
यावल येथील पत्रकार ( लोकमत / सकाळ वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी ) डी.बी पाटील सर यांची पत्नी कुसुम दत्तात्रय पाटील वय ६५ यांच्यावर जळगाव येथील हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू असताना आज शनिवार दि.२५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात १ मुलगा,२ मुली,नातवंडे,जावई असा परिवार आहे गौरव पाटील यांच्या आई तर पत्रकार डी.बी.पाटील यांच्या पत्नी होत.आज शनिवारी दुपारी ३ तीन वाजता यावल येथील गंगानगरमधील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे..

No comments