adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

  लासुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी  विश्राम तेले चौगाव  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर ता चोपडा येथील पंचशील नगर मध्ये भारतरत...

 लासुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी 


विश्राम तेले चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लासुर ता चोपडा येथील पंचशील नगर मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम त्रिशरण ,पंचशील व भीम स्तुती सामूहिक म्हटली गेली. सरपंच नर्मदाबाई भील यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष , किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल हिम्मतराव पाटील होते .प्रमुख उपस्थितीत माळी समाजाचे राज्याध्यक्ष प्रा. ए के गंभीर , ग्रामविकास अधिकारी रमेश देवरे ,पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन अशोक पाटील , पत्रकार दिलीप पालीवाल, देविदास मगरे ,संजय पालीवाल दिलीप आधार वाघ ,दिनकर पवार ,संतोष बिऱ्हाडे ,विकास वाघ,शामराव माणिक सोनवणे पोलीस पाटील जितेंद्र पाटील, उपेंद्र पाटील ,सपकाळे सर ,दयाराम सपकाळ, लक्ष्मण बाविस्कर, अशोक संदाशिव,रवींद्र म्हैसरे ,समाधान म्हैसरे, सुकदेव बाविस्कर, श्रावण बाविस्कर, राहुल बाविस्कर, कृष्णा सैंदाणे, रविंद्र करंदीकर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवीलाल बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल सपकाळे यांनी केले

No comments