adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त चोपड्यात रक्तदान शिबिर

 चोपडा येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त चोपड्यात रक्तदान शिबिर  चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्री स्वामी समर्थ यांच्...

 चोपडा येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त चोपड्यात रक्तदान शिबिर 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, बजरंग नगर चोपडा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० ते ४ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे पार पडणार आहे. शिबिरास रेडप्लस ब्लड सेंटर (एम. जे. कॉलेज रोड, जळगाव) यांचे सहकार्य लाभणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जात असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गरजू रुग्णांना मदत करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भरत गायकवाड (मो. 7038703892) व अमोल शेलार (मो. 7038703894) यांच्याशी संपर्क साधावा.

No comments