adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उचंदा येथे मोफत क्षयरोग तपासणी शिबीर संपन्न

 उचंदा येथे मोफत क्षयरोग तपासणी शिबीर संपन्न  प्रा. सतीश गायकवाड मुक्ताईनगर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 27/04/2026 रोजी मा जिल्ह...

 उचंदा येथे मोफत क्षयरोग तपासणी शिबीर संपन्न 


प्रा. सतीश गायकवाड मुक्ताईनगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक 27/04/2026 रोजी मा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर सर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ विशाल पाटील सर यांच्या आदेशाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमित घडेकर सर व वैद्यकीय अधिकारी डॉ तुषार पाटील सर यांच्या मार्गदर्शनात आज प्रा आ केंद्र उचंदा येथे TB मुक्त भारत अभियान मोहीम 2.0 अंतर्गत जिल्हास्तरीय क्षयरोग पथकाद्वारे  संशयित व्यक्तींची मोफत क्ष किरण चाचणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेचा पुरनाड, खामखेडा व उचंदा या गावातून 61 लाभार्थी यांनी x ray काढून लाभ घेतला .यावेळी पथकात जिल्हा स्तरीय क्ष किरण अधिकारी डॉ राजेंद्र सोनवणे, पर्यवेक्षक श्री विलास पाटील श्री दयानंद पाटील श्री दिनेश सूर्यवंशी,पवन चौधरी, मारुती नैत्राम तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ विजय बरणे, आरोग्य सहाय्यक श्री बाळू जयकर, OPD Anm श्रीमती राजपूत सिस्टर, ANM श्रीमती सपना सपकाळे, एम पी डब्ल्यू श्री संजय पाटील, सुनिल विसपुते, आकाश कांबळे, पंकज पवार, फार्मासिस्ट जाफर फारुकी,गटप्रवर्तक श्रीमती सुनंदा पाटील, आशा सेविका सुरेखा पाटील, मायावती इंगळे, लता धनगर, शीतल पाटील, संबंधित सर्व स्टाफ हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी HA श्री बाळू जयकर, STS श्री दिनेश सूर्यवंशी तसेच संबंधित सर्व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments