adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिल्लीच्या मा कर्मा देवी ट्रस्ट तर्फे सफाई कर्मचाऱ्यांना मोफत फ्रुट जुसाचे वाटप

 दिल्लीच्या मा कर्मा देवी ट्रस्ट तर्फे सफाई कर्मचाऱ्यांना मोफत फ्रुट जुसाचे वाटप  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:-दिल्ली...

 दिल्लीच्या मा कर्मा देवी ट्रस्ट तर्फे सफाई कर्मचाऱ्यांना मोफत फ्रुट जुसाचे वाटप 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:-दिल्लीच्या जगन्नाथ स्वामी मा कर्मा देवी ट्रस्ट द्वारा चोपडा येथील सफाई कामगार, चिंच चौक चोपडा येथील गरजूना फ्रुट जुसाचे वाटप करण्यात आले. चोपडा कामगार निरीक्षक श्री नवल विश्राम शिरासाट यांचे हस्ते वाटप करण्यात आले.चोपडा येथील महाराष्ट्र संताजी प्रतिष्टांच्या माध्यमातून परिश्रम पूर्वक खाद्य पदार्थ व पेय पदार्थांचे वाटप देवकांत के चौधरी, के डी चौधरी करीत आहेत. चहार्डी येथे विदयार्थी व ज्येष्ठ लोकांना ग्लुकॉन प्लस व फ्रुट जुसाचे मोफत वाटप करण्यात आले. गोसेवक महिलांनाही फ्रुट जुसाचे वाटप करण्यात आले. याकामी संजीव सोनवणे चहार्डी, रोशन पाटील, रोशनी पाटील, पूनम पाटील यांनी परिश्रम घेतले.ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम राठोर, कार्यकारी अध्यक्ष श्रीमती तान्या राठोड यांचे आभार संजीव सोनवणे यांनी म्हणालेत.विध्यार्थी, सफाई कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला.

No comments