पाडळसा येथील सौ ज्योती पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जी़.प. कन्या शाळा पाडळस...
पाडळसा येथील सौ ज्योती पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जी़.प. कन्या शाळा पाडळसे येथील मुख्याध्यापिका सौ ज्योती सुनील पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी, म्युनिसिपल हायस्कूल भुसावळचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित कुमार फिरके,द शि विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस पी पाटील, भुसावळच्या सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर, सहग्रंथपाल अवधूत दामोदरे. आदी उपस्थित होते

No comments