adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निधन वार्ता चंद्रभान रामदास रायसिंग यांचे दुःखद निधन

  निधन वार्ता  चंद्रभान रामदास रायसिंग यांचे दुःखद निधन  चोपडा तालुक्यातील मुळ विटनेर येथिल रहिवाशी ईश्वर वालजी रायसिंग यांचे पुतणे व कृषी अ...

 निधन वार्ता 

चंद्रभान रामदास रायसिंग यांचे दुःखद निधन 



चोपडा तालुक्यातील मुळ विटनेर येथिल रहिवाशी ईश्वर वालजी रायसिंग यांचे पुतणे व कृषी अधिकारी अरुण रामदास रायसिंग यांचे बंधु कैतिकबाबा नगर येथिल रहिवाशी एस.टी.आगारातले वरिष्ठ क्लार्क कै चंद्रभान रामदास रायसिंग यांचे ह्यदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी,आई,एक मुलगा,एक मुलगी,दोन भाऊ, काका,काकु असा परिवार आहे .

No comments