adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष तंबाखू, गुटख्या चा वाढत्या व्यसनामुळे कॅन्सरचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले जनजागृती ची व्यापक मोहीम राबवणे गरजेचे, जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिम्मित तंबाखू मुक्त अभियान चे ब्रॅण्ड एमबेसिडर राज मोहम्मद खान शिकलगर यांचे प्रतिपादन

 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष तंबाखू, गुटख्या चा वाढत्या व्यसनामुळे कॅन्सरचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले जनजागृती ची व्यापक ...

 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विशेष

तंबाखू, गुटख्या चा वाढत्या व्यसनामुळे कॅन्सरचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले जनजागृती ची व्यापक मोहीम राबवणे गरजेचे, जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिम्मित तंबाखू मुक्त अभियान चे ब्रॅण्ड एमबेसिडर राज मोहम्मद खान शिकलगर यांचे प्रतिपादन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:- आज घडीला जागतिक स्तरावर कॅन्सर चे प्रमाण मोठ्या प्रमाणे वाढत आहे जागतिक स्तरावर दररोज लाखो लोक मृत्यूच्या दाढेत जात आहे ,मुखाचा कर्करोग ,घशा चा आणि फूफुसाचा (Lungs) कर्करोग हा तंबाखू गुटख्याच व सिगारेट चे व्यसनामुळे होतो ,आज घडीला आमच्या देशात मोठ्या प्रमाणात युवक या व्यसनाचा आहारी गेला आहे  युवकांमध्ये वाढत्या तंबाखू गुटख्याचा व्यसना मुळे कर्करोग रोग सारखा जीवघेणा आजाराचा भस्मासुर आपल्या देशात आघात करीत आहे ,त्या मुळे लाखो परिवार उध्वस्त होत आहे आजच्या घडीला या विषयी गंभीरपणे विचार करणे गरजेचे बनले आहे या साठी तंबाखू जन्य पदार्थांमुळे होणारे गंभीर आजाराविषयी जनजागृती काळाची गरज बनली आहे ,संपूर्ण जग या व्यसना चा विळख्यात अडकला आहे ,आजच्या जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिम्मित जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान चे ब्रॅण्ड एमबेसेडर व राज्यात तंबाखू गुटखा विरोधी अभियान व कॅन्सर जनजागृती अभियान यशस्वी पणे राबवणारे राज मोहम्मद खान शिकलगर यांनी सर्वाना व्यसनमुक्त राहण्याचे  व आपले सुंदर असे जीवन जे एकदाच भेटते ते आपल्या परिवारा समवेत आनंदित जगावे असे आवाहन केले आहे

No comments