निधन वार्ता गं.भा.शोभाबाई संतोष धनगर विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वे...
निधन वार्ता
गं.भा.शोभाबाई संतोष धनगर
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वेले ता चोपडा येथील गं.भा.शोभाबाई संतोष धनगर यांचे काल दि ३०/५/२०२६ शनिवारी सायंकाळी ठिक ४:४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.तरी प्रेत यात्रा आज दि ३१/५/२०२६ रविवारी सकाळी ठिक ९:०० वाजता वेले येथील त्यांच्या राहात्या घरून निघणार आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. सुनील संतोष धनगर यांच्या त्या आई होत्या

No comments