adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील केतकी बोरसे पाटील हीचे यश संपादन

  यावल येथील केतकी बोरसे पाटील हीचे यश संपादन.. भरत कोळी यावल तालुका प्रतिनिधी :- (संपादक :- हेमकांत गायकवाड) यावल येथील फालक नगर येथील रहिव...

 यावल येथील केतकी बोरसे पाटील हीचे यश संपादन..




भरत कोळी यावल तालुका प्रतिनिधी :-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


यावल येथील फालक नगर येथील रहिवासी तथा यावल सेतू व आधार कार्ड चे संचालक उमेश बोरसे पाटील यांच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत भुसावळ येथील सेंट अलायसेस शाळेमधून 93.60 टक्के घेऊन उत्तीर्ण झालीं 

तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे..

No comments