फैजपूरचे प्रभाग एकचे नगरसेवक हकीम तडवी समस्या सोडविण्यामध्ये अग्रेसर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील त...
फैजपूरचे प्रभाग एकचे नगरसेवक हकीम तडवी समस्या सोडविण्यामध्ये अग्रेसर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील तडवीवाडा तहानगर प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक हकीम एमत तडवी निवडणूक आल्यापासून त्यांनी प्रभागांमध्ये नागरिक सुविधा मतदारांच्या आणि अडचणी समस्या सोडविण्यास प्राध्यान देत असल्याने प्रभागाच्या नागरिकमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे नगरसेवक हकीम तडवी हे गेल्या नगरपालिका निवडणुकीत विक्रमी अशा भरगोस मतांनी मतदारांनी निवडून दिले निवडणूक येतात त्यांनी पालिकाचे वीस ते पंचवीस साफसफाई कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्रभागात नालेसफाई तसेच तसेच रस्त्याची साफसफाईची नियमित गल्लीबोळा दररोज उभे राहून साफसफाई करून घेत आहे तहानगर भागातील महारुख दवाखाना जवळ गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची पाईपलाईन तुटून लिक झाली होती प्रभागातील नागरिकांनी समस्या सांगितले त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ यांना सांगितले त्यांनी पाहणी करून तात्काळ जेसीबी बोलावून जुने पाईपलाईन काढून त्यांची पूर्ण दुरुस्ती करून समस्या दूर केले आणि तहानगर भागातील पाणी सुळसुळीत केले आणि नागरिकांनी नगराध्यक्ष दामिनी सराफ व पवन आणि नगरसेवक हकीम तडवी यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले हकीम तडवी निवडून आल्यापासून नागरिक समस्या जाणून घेण्यामध्ये अग्रेसर आहेत

No comments