adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा पोलीस ठाण्याचे हवालदार बिजू जावरे यांची सहाय्यक फौजदार पदी पद्दोन्नती

 निंभोरा पोलीस ठाण्याचे हवालदार बिजू जावरे यांची सहाय्यक फौजदार पदी पद्दोन्नती    मुबारक तडवी रावेर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव:-  ...

 निंभोरा पोलीस ठाण्याचे हवालदार बिजू जावरे यांची सहाय्यक फौजदार पदी पद्दोन्नती 


  मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव:-  येथील रहिवासी तथा निंभोरा पोलीस स्टेशन ला कार्यरत पोलीस हवालदार बिजू फतू जावरे यांना १मे महाराष्ट्र दिनी रोजी सहाय्यक फौजदारपदावर पदोन्नती मिळाली. बिजू जावरे हे सलग ३० वर्षांपासून पोलीस विभागात आपले कर्तव्य निभावत असून सेवा देत आहे ते निंभोरा पोलीस स्टेशन यापुर्वीही बोदवड सावदा रावेर येथे त्यांनी पोलीस सेवा बजावली आहे.त्यांच्या प्रदिर्घ सेवेसाठी पोलीस विभागाने त्यांना सहायक फौजदार पदावर पद्दोन्नती रद्द दिले बद्दल निंभोरा पोलीस स्टेशन च्या सहायक पोलीस  निरीक्षक मीरा देशमुख , पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, पीएसआय ममता तडवी,पो कॉ शरीफ तडवी, रिजवान पिंजारी सुरेश अढायंगे,रशिद तडवी यांनी अभिनंदन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल वाघ यांनी केले.

No comments