adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगावात शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

धरणगावात शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर धरणगाव तालुका प्रतिनिधी : विकास पाटील  (संपादक :हेमकांत गायकवाड) धरणगाव ...

धरणगावात शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर


धरणगाव तालुका प्रतिनिधी : विकास पाटील 

(संपादक :हेमकांत गायकवाड)

धरणगाव : अनुलोम संस्थेमार्फत 'अनुगामी लोकराज्य महाभियान' अंतर्गत 'कांताई नेत्र संजीवनी योजना' राबवत दि. 29 मे 2026, शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


ठिकाण: कृपा अँक्वा, जुना सोनवद रोड, नवे गाव, मरिमाता मंदिराच्या मागे, धरणगाव.


शिबीराची वैशिष्ट्ये:

1. मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोफत : SICS पद्धतीने विना घडीची लेन्स.

2. फेको शस्त्रक्रिया : घडीच्या लेन्ससह फक्त रु. 5300/- पासून.

3. मोफत सुविधा : नेत्र तपासणी, येण्या-जाण्याची सोय, चहा-नाश्ता-जेवण, शस्त्रक्रियेनंतर एक आठवड्याची औषधे व दोन तपासण्या.

4. चष्मा फ्रेम : ऑपरेशननंतर फक्त रु. 500/- मध्ये.


टीप : रक्त तपासणीसाठी रु. 300 सोबत आणावे. आधार कार्ड व रेशन कार्डची प्रत आवश्यक.

No comments