फैजपूर नगरपालिका तफे जेसीबीच्या साह्याने नाल्याची साफसफाई इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील श्रीराम चित्रपट ट...
फैजपूर नगरपालिका तफे जेसीबीच्या साह्याने नाल्याची साफसफाई
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील श्रीराम चित्रपट टुरीग टॉकीज आणि सरदार वल्लभ भाई पटेल शॉपिंग सेंटर जवळील मोठा सार्वजनिक नाला साचलेला होता आज सकाळपासूनच साचलेल्या गटारी मधून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने पूर्णता गटारी मधून गाळ काढून मोकळे केले तसेच श्रीराम टुरिंग टॉकीज जवळील गटारी म्हणून पूर्णता गाड काढून साफसफाई करून परिसरात स्वच्छता केली पुढच्या आठवड्यात पासून पावसाळ्याला सुरुवात होणार असून आधीच नगरपालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात गटारी तसेच शहरात साफसफाई अभियान गल्लीबोळा अभियान राबवित असून साफसफाई कर्मचारी कामात लागलेले आहेत नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे सभापती हकीम तडवी हे स्वच्छता मोहीम यांच्याकडे जातीने लक्ष देत आहे आज सरदार वल्लभभाई पटेल जवळील तसेच श्रीराम चित्रपट टाकीच जवळील नाला स्वच्छता साफसफाई करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा दामिनी सराफ मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे नगरसेवक पवन सराफ यावेळी उपस्थित होते

No comments