भूमिका इंगळे चे यश संपादन .. भरत कोळी यावल तालुका प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत गायकवाड) यावल येथील बालसंस्कार शाळेची विद्यार्थिनी भूमिका...
भूमिका इंगळे चे यश संपादन ..
भरत कोळी यावल तालुका प्रतिनिधी:-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
यावल येथील बालसंस्कार शाळेची विद्यार्थिनी भूमिका सोपान इंगळे ह्या विद्यार्थिनीने 91 टक्के गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविला तर शाळेत दुसरे क्रमांकाने उत्तीर्ण झाली
तिच्या निवडीबद्दल तिचं सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे..

No comments